World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
World Malaria Day 2025: जागतिक मलेरिया दिवस दरवर्षी २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो, यामागचा उद्देश म्हणजे मलेरियासंदर्भातील जनजागृती करणे आणि या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच तो पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रयत्नांना चालना देणे. जागतिक मलेरिया दिवस २०२५ – थीम (विषय) मलेरिया हा डासांमुळे होणारा एक जीवघेणा संसर्गजन्य आजार आहे. जगभरात लाखो लोक दरवर्षी मलेरियामुळे…
Read More “World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५” »