Skip to content

Journey Of Knowledge

Journey Of Knowledge

  • Home
  • Agriculture
    • Farming
  • Lifestyle
    • Events and News
    • Health & Fitness Tips
    • Motivational Story
  • Sport News
  • Education
  • Toggle search form
  • PhD Admission
    PhD Admission Now Based on NET Score (पीएचडी प्रवेशासाठी आता NET स्कोअर आवश्यक) Education
  • Maharashtra Agriculture Day 2024
    Maharashtra Agriculture Day 2024: Date, History, Significance, Celebration & more Events and News
  • जागतिक पर्यावरण दिन 2025: प्लास्टिक प्रदूषण कसे टाळू शकतो Events and News
  • Career Opportunities in the Field of Arts
    Career Opportunities in the Field of Arts: कला क्षेत्रात करिअरच्या आशादायक संधी Education
  • April 15 is a significant date in history Events and News
  • Internationalization of Higher Education
    Internationalization of Higher Education: Benefits and Challenges उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण: फायदे आणि आव्हाने Education
  • श्रावण सोमवार 2024
    श्रावण सोमवार 2024: भगवान शिव की आराधना का पावन महीना Events and News
  • Kho Kho Games
    The Joy of Kho Kho Game: Playing and Learning Together, खो खो गेम चा आनंद Sport News
दिपावलीच्या शुभेच्छा

आजपासून सुरू होणाऱ्या दिपावलीच्या शुभेच्छा: आपल्या सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा

Posted on October 28, 2024October 28, 2024 By Shubhangi Pawar

दिपावलीच्या शुभेच्छा: आजपासून सुरू होणाऱ्या दिपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा.

दिपावलीच्या शुभेच्छा

सोमवार २८/१०/२०२४ वसुबारस व अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी )
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !

मंगळवार २९/१०/२०२४ धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

गुरूवार ३१/१०/२०२४ नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

शुक्रवार ०१/११/२०२४ लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

शनिवार ०२/११/२०२४ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

रविवार ०३/११/२०२४ भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे ! ही दिपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ..

Read More: Diwali Quotes and Messages

Events and News Tags:Events & News, News

Post navigation

Previous Post: नेमकं जगावं कस ?
Next Post: Dr BAMU Foundation Day

Related Posts

  • महाशिवरात्री 2024
    महाशिवरात्री 2024: अद्वितीयता, महत्व, उत्सव आणि शिव मंत्र Events and News
  • IPPB Recruitment 2024
    India Post Payments Bank IPPB Recruitment 2024: Apply now Events and News
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
    २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन Events and News
  • International Women's Day 2024
    International Women’s Day 2024 : Theme, Significance and Celebrations Events and News
  • The Santa Clauses: Solving the Mysterious Multi-Santa Enigma
    The Santa Clauses: Solving the Mysterious Multi-Santa Enigma Events and News
  • Maharashtra Agriculture Day 2024
    Maharashtra Agriculture Day 2024: Date, History, Significance, Celebration & more Events and News
  • Home
  • About us
  • Contact us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Recent Posts

  • जागतिक पर्यावरण दिन 2025: प्लास्टिक प्रदूषण कसे टाळू शकतो
  • Best Ways to Improve Your Energy Levels
  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन

Categories

  • Education (23)
  • Events and News (72)
  • Farming (10)
  • Health & Fitness Tips (23)
  • Lifestyle (22)
  • Motivational Story (18)
  • Sport News (11)
  • Career Opportunities in the Field of Arts
    Career Opportunities in the Field of Arts: कला क्षेत्रात करिअरच्या आशादायक संधी Education
  • How to Cleanse Your Gut
    How to Cleanse Your Gut Lifestyle
  • श्रावण सोमवार 2024
    श्रावण सोमवार 2024: भगवान शिव की आराधना का पावन महीना Events and News
  • Shiv Jayanti 2024
    Shiv Jayanti 2025 : History, Significance, Celebration and Quotes Events and News
  • Top 10 Universities in India 2024 Education
  • संत सेवालाल महाराज
    संत सेवालाल महाराज यांच्यावर भाषण Lifestyle
  • सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय
    उतारवयातील सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय Health & Fitness Tips
  • Rural Business Ideas: आपल्या गावात हे 5 व्यवसाय सुरू करा आणि दररोज हजारो कमवा
    Rural Business Ideas: आपल्या गावात हे 5 व्यवसाय सुरू करा आणि दररोज हजारो कमवा Farming

Recent Posts

  • जागतिक पर्यावरण दिन 2025: प्लास्टिक प्रदूषण कसे टाळू शकतो
  • Best Ways to Improve Your Energy Levels
  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन

Categories

  • Education
  • Events and News
  • Farming
  • Health & Fitness Tips
  • Lifestyle
  • Motivational Story
  • Sport News

We're dedicated to providing you the best of knowledgeable web , with a focus on dependability for human benefit, while also considering ethical, moral and sustainability aspect.

Copyright © 2025 Journey Of Knowledge.

Powered by PressBook News WordPress theme