Mental Health and Career करिअर आणि मानसिक आरोग्य
करिअर आणि मानसिक आरोग्य: एखाद्या काळातल्या समाजमनावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव होता किंवा आहे हे जाणून घ्यायचे असल्यास किंवा त्या काळातल्या समाजव्यवस्थेचे प्राधान्य कोणत्या गोष्टींसाठी होते हे ओळखायचे असल्यास, त्या काळात कोणत्या शब्दांना महत्व प्राप्त झाले होते याचा मागोवा घ्यावा. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य, क्रांतिकारकांच्या जमान्यात वंदेमातरम, गांधीजींच्या काळात चलेजाव या शब्दांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त…
Read More “Mental Health and Career करिअर आणि मानसिक आरोग्य” »