How to study: अभ्यास कसा करावा?
How to study: अभ्यास कसा करावा? हा प्रश्न विद्यार्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अभ्यास करणे म्हणजे केवळ कठीण परिश्रम नसून ते एक शास्त्र आहे. एक कला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला हे शास्त्र शिकले व शिकविले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे परिश्रम, धन, वेळ व आरोग्य यांचा अपव्यय वाचून जीवन आनंदमय व यशस्वी होईल. विद्यार्थ्यांच्या…