RTE Admission 2024 साठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध, पुढील आठवड्यात विद्यार्थी नोंदणी सुरू
RTE Admission 2024: शिक्षण विभागाने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांनुसार, पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. RTE Admission 2024 शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रिये संदर्भातील मार्गदर्शक … Read more