Unified Pension Scheme चा जुमला
Unified Pension Scheme: केंद्र सरकारने आज 24 ऑगस्ट 2024 रोजी जुन्या पेन्शन योजनेच्या (OPS) मागणीला पद्धतशीरपणे बगल देऊन UPS (Unified Pension Scheme) नावाची तिसरीच पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केलाय.. देशातील मीडिया व काही लोकं याला खूप वरचढ करून प्रेसेंट करत आहे.. Unified Pension Scheme खरं तर हा निर्णय दूसरा तिसरा कोणताही नसून आपल्याला … Read more