आजपासून सुरू होणाऱ्या दिपावलीच्या शुभेच्छा: आपल्या सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा
दिपावलीच्या शुभेच्छा: आजपासून सुरू होणाऱ्या दिपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा. दिपावलीच्या शुभेच्छा सोमवार २८/१०/२०२४ वसुबारस व अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी )गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणासलाभो ! मंगळवार २९/१०/२०२४ धनत्रयोदशी !धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो…
Read More “आजपासून सुरू होणाऱ्या दिपावलीच्या शुभेच्छा: आपल्या सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा” »