मराठी भाषा गौरव दिवस
मराठी भाषा गौरव दिवस: 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी मराठी भाषेच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचा गौरव केला जातो. 27 फेब्रुवारी २०१० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि तिच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली. मराठी भाषा भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे, आणि ती महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे….