शांत झोपेसाठी योग्य उपाय शोधा: योग आसन
शांत झोपेसाठी योग्य उपाय: झोपेची समस्या ही आजकाल अनेकांना त्रास देणारी गोष्ट आहे. चांगल्या झोपेसाठी अनेक गोष्टी करता येतात, त्यापैकी योगासने हा एक उत्तम पर्याय आहे. योगासने केल्याने मन शांत होते आणि शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते. जर तुम्हाला दीर्घकाळ चांगली झोप न मिळाल्यास तुमच्या शरीराला जास्त झीज होण्याची शक्यता असते….