Balasaheb Thackeray Jayanti 2024: Thoughts and Speeches
Balasaheb Thackeray: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट, व्यंगचित्रकार, राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्याय आणि हक्कांसाठी बाळासाहेबांनी आवाज बुलंद करत शिवसेना पक्षाची सुरूवात केली, शिवसेना पक्षाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२२ रोजी मुंबईत झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून केली. त्यांनी…
Read More “Balasaheb Thackeray Jayanti 2024: Thoughts and Speeches” »