PhD Admission Now Based on NET Score (पीएचडी प्रवेशासाठी आता NET स्कोअर आवश्यक)

Phd Admission

PhD Admission: UGC कौन्सिलच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 अंतर्गत पीएचडी प्रवेशासाठी नवीन नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक सत्र 2024-25 पासून पीएचडी प्रवेशासाठी NET स्कोअर आवश्यक केले आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना आता विविध विद्यापीठांच्या (PET) प्रवेश परीक्षांमध्ये बसण्याची गरज नाही. NET मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार PhD प्रवेशासाठी पात्र ठरणार … Read more